Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आज उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या समवेत महापालिका अधिकाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा
सोलापूर–भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांचा जन्म दिवस असून हा दिवस दरवर्षी सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आज  उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या समवेत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घेतली.

 

यावेळी सहाय्यक आयुक्त सौ.पुष्पांजली भगत ,कार्यालय अधीक्षक युवराज गाडेकर ,आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी, नगरसचिव प्रवीण दंतकाळे, महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे, पंडित वडतीले, नितीन गायकवाड, मल्लेशम नराल,मल्लिनाथ उडगी,सुमित गायकवाड, भास्कर सावली, सिद्धू तिमिगर आदी सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *