मोठी बातमी | सोलापुरातील शाळा सोमवारपासून सुरू,हे आहेत नियम

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी बातमी आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील 335 गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. अशी माहिती पालकमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना दिली.