Tag: Madha
-
सोलापूर | कैदी जेल मधून पळाला, उसाच्या फडात लपला आणि..
शेखर म्हेत्रे /माढा माढा पोलीस स्टेशनच्या सबजेल मधून विविध गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेले चार आरोपींनी बनाव करून संधीचा फायदा घेत पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. ही घटना सोमवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली. यातील आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर यास पोलिसांनी पुन्हा अटक करून त्यांची रवानगी जेलमध्ये केली आहे. जेल मधून 4…