Tag: milind shambharkar
-

Breaking | सोलापूरला भूकंपाचे सौम्य हादरे ; नागरिकांनी भीती बाळगू नये – जिल्हाधिकारी
महेश हणमे /9890440480 सोलापुरात काल शनिवारी रात्री साधारण 11.57 नंतर भूकंपाचे सौम्य धक्के बसले. यामुळे शहरातील काही भागात भिंतींना हादरे बसले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. काल सोलापुरातील शहर तसेच जिल्हा परिसरात पाऊस सुरू होता. याच दरम्यान शहरातील मध्यवर्ती भागातील नवी पेठ, दत्त चौक , सात रस्ता याठिकाणी काही घरांना हादरे बसले त्यामुळे हा भूकंप आहे…
