Tag: Solapur

  • कै.कांचनताई गवळी-चाकोते यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर

    कै.कांचनताई गवळी-चाकोते यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर

    कै.कांचनताई निशांत गवळी-चाकोते यांच्या जयंती निमित्त जोडभावी पेठ येथील सुदीप चाकोते कार्यलयात त्यांच्या प्रतिमेस सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग बिग्रेड अध्यक्ष सुदीपदादा चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व रक्तदान शिबीर चे उदघाटन करण्यात आले. मुस्ती ता दक्षिण सोलापूर येथे काँग्रेस चे…

  • गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात ; मराठा समाजाचा स्तुत्य उपक्रम

    गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात ; मराठा समाजाचा स्तुत्य उपक्रम

    श्री.छञपती शिवाजी महाराज मराठा समाज बहुउदेशिय मंडळ बाळे,केगाव, खेडच्या वतीने 10वी, 12वी गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच गुरुकमल मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड.श्री.धनंजय (आबासाहेब) माने. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगरसेवक, चार्टर्ड अकाऊंट्ट(C A) मा.श्री.विनोद  भोसले,शिवस्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष…

  • जिल्हाधिकारी कार्यालयावर बसपाचा ‘भव्य आक्रोश मोर्चा’

    जिल्हाधिकारी कार्यालयावर बसपाचा ‘भव्य आक्रोश मोर्चा’

    सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सदैव संघर्ष करू-अँड.संदीप ताजने केंद्रातील भाजप सरकारच्या ‘सुलतानी’ संकटासह बेरोजगारी,महागाईने पिचल्या गेलेल्या सर्वसामान्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी बहुजन समाज पार्टी, सोलापूर शहर तसेच जिल्ह्याच्या वतीने आज, मंगळवारी (२ ऑगस्ट) प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेबांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘भव्य आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.देशातील तरुणांची फसवणूक करणारी अग्निपथ योजना बंद करा, सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात…

  • चिंता वाढली  | शहरात एकाच दिवशी 62 जणांना  कोरोनाची लागण ; एका महिलेचा बळी

    चिंता वाढली | शहरात एकाच दिवशी 62 जणांना कोरोनाची लागण ; एका महिलेचा बळी

    Big9news Network चिंता वाढली | शहरात एकाच दिवशी 62 जणांना कोरोनाची लागण ; एका महिलेचा बळी सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा एकाच दिवशी कोरोनाचे 62 रुग्ण आढळले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू…

  • योग्य आहार अन व्यायामाने मधुमेह कमी होतो – डॉ.जगन्नाथ दिक्षित

    योग्य आहार अन व्यायामाने मधुमेह कमी होतो – डॉ.जगन्नाथ दिक्षित

      डायबीटीस आणि मधुमेह कमी करायचा असेल तर योग्य आहार आणि व्यायामाची गरज आहे असे प्रतिपादन प्रसिध्द मधुमेह आणि आहार तज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी केले. रोटरी क्लब सोलापूच्या 85 व्या चार्टर्ड डे निमित्त रंगभवन येथे गुरूवार दि. 11 नोव्हेंबर रोजी आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. जीवनशैली बदलाच्या माध्यमातून वेट लॉस आणि मधुमेह मुक्ती या…

  • सोलापूर | कैदी जेल मधून पळाला, उसाच्या फडात लपला आणि..

    सोलापूर | कैदी जेल मधून पळाला, उसाच्या फडात लपला आणि..

    शेखर म्हेत्रे /माढा माढा पोलीस स्टेशनच्या सबजेल मधून विविध गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेले चार आरोपींनी बनाव करून संधीचा फायदा घेत पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. ही घटना सोमवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली. यातील आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर यास पोलिसांनी पुन्हा अटक करून त्यांची रवानगी जेलमध्ये केली आहे. जेल मधून 4…