MH13 News Network
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषद आवारात कर्मचारी युनियनच्या वतीने बेल, जास्वंद , या प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेलकदे यांच्या शुभहस्ते जि प आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी खाते प्रमुख जावेद शेख, विवेक कुंभार, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी ,पंडितभोसले ज्ञानेश्वर जावीर ,डॉ. सोनिया बागडे, डॉ. नरळे, उत्तम सुर्वे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ राज्य सरचिटणीस विवेकलिंगराज आधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष तजमुल मुतवली, सूत्रसंचालन डॉ.एस. पी. माने, तर आभार प्रदर्शन महिला अध्यक्ष अनुपमा पडवळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीशैल देशमुख ,संतोष शिंदे, विलास मसलकर, त्रिमूर्ती राऊत श्रीधर कलशेट्टी, रणजीत घोडके, आप्पासाहेब गायकवाड,नवनाथ वास्ते ,चेतन वाघमारे, आर. एस .चौगुले, विशाल घोगरे, दिनेश गायकवाड राकेश सोडी, रोहित घुले, महेश पतंगे ,बाळासाहेब दुपारगुडे, योगेश हब्बू,ईराया मठपती, लक्ष्मण झिपरे, संजय कांबळे, डॉ. उमेश ढेकळे ,चेतन भोसले, कैलास जिंदे , बाळासाहेब मामाने ,नरेंद्र सरवदे, राजीव गाडेकर, कोमारी ,चव्हाण , इरान्ना तमेवार, शरद वाघमारे, देशमुख आदींनी परिश्रम घेतले.