कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे, परंतु सोलापूर(Solapur) मध्ये लसीकरण केंद्रावर लसींचा मोठा तुटवडा दिसून येतोय. 23 जून पासून शहर आणि ग्रामीण भागात लस (vaccination) प्रमाणात मिळत नसल्याची तक्रार दिसून येते.
सोलापूर महापालिकेच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उद्या शनिवारी शहरातील खालील नमूद केलेल्या केंद्रावर लस उपलब्ध होणार आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
Leave a Reply