Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने महापालिकेने आज सोमवारी गरोदर माता, विडी कामगार महिला व अन्य महिलांसाठी 33 लसीकरण केंद्रांवर ऑन द स्पॉट प्लस देण्याचे नियोजन केले आहे

दोन केंद्रांवर गर्भवती महिलांसाठी,सात केंद्रांवर कामगार महिलांसाठी तर उर्वरित केंद्रांवर अन्य महिलांना लस मिळेल अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ.अरुंधती हराळकर यांनी दिली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *