Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

श्री विजय गोयल, मुख्य महाव्यवस्थापक, एनटीपीसी सोलापूर यांनी 06 मार्च 2023 पासून सोलापूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनचा प्रकल्प प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
श्री गोयल यांचे बी.टेक. जी.बी. पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ येथून 1988 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन पदवी झाली आहे , ते 1988 मध्ये ET म्हणून एनटीपीसी मध्ये सामील झाले आणि एनटीपीसी सह 34 वर्षांचा अनुभव आहे. श्री गोयल यांनी यापूर्वी एनटीपीसी अंता, दादरी, CC-स्कोप, CC-EOC, विंध्याचल, खरगोन, तालचेर कनिहा आणि रत्नागिरी या कार्यालयांमध्ये काम केले आहे.

त्यानां C & I MAINT, HR-EDC, CMD Sectt., Fuel Handling, Fuel Management, Fuel Transportation, O&M, Tech Services इ. मध्ये समृद्ध आणि वैविध्यपूर्ण अनुभव आहे.
मुख्य महाव्यवस्थापक श्री विजय गोयल यांच्याकडे विस्तृत कौशल्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एनटीपीसी ने लक्षणीय प्रगती केली आहे. त्यांचे कौशल्य आणि दिशा एनटीपीसी सोलापूरच्या भागधारकांना आणि प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या प्रकल्पग्रस्त गावांसाठी उपयुक्त ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *