Big9News Network
पंढरपूर | पंतनगरातील तरुणाने शुक्रवारी (दि. ७) दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोज मोहन शेजाळ (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जमिनीच्या वादातून त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगतिले. मात्र, शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
Leave a Reply