Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

आज शनिवार दि.7 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील 133 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 80 पुरुष तर 53 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 150 आहे. यामध्ये पुरुष 98 तर 52 महिलांचा समावेश होतो .आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 3109 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2976 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 32 हजार 084 इतकी झाली आहे. यामध्ये 19,792 पुरुष तर 12,292 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 951 जणांचा मृत्यू झाला आहे यात 681 पुरुष तर 270 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 804 आहे .यामध्ये 1319 पुरुष तर 485 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 29 हजार 329 यामध्ये 17,792 पुरुष तर 11,576 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 3 तर ग्रामीण 1

करमाळा –नागरी 1 ग्रामीण 3

माढा – नागरी 0 तर ग्रामीण 10

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 41

मंगळवेढा – नागरी 1 ,ग्रामीण 7

मोहोळ – नागरी 1 ग्रामीण 12

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

पंढरपूर – नागरी 8 ग्रामीण 34

सांगोला – नागरी 3 ग्रामीण 6

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

आजच्या नोंदी नुसार नागरी -17 तर ग्रामीण भागात 116 असे एकूण 133 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *