माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले… याप्रसंगी खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी, प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ, शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, बिज्जू प्रधाने, शशी थोरात, महापौर श्रीकांचन्ना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, सभागृह नेता श्रीनिवास करली, परिवहन सभापती जय साळुंके, नगरसेवक शिवानंद पाटील, मेनका राठोड, वंदना गायकवाड, राधिका पोसा, अनिता मगर, मंडल अध्यक्ष भिमराव कुंभार, सुनिल गौडगांव, अविनाश बेंजरपे, उपाध्यक्ष दिनानाथ धुळम, बाबुराव घुगे, डॉ. प्राची हुलसूरकर, हर्षल प्रधाने, जक्कप्पा कांबळे, प्रकाश म्हंता, मोहसीन शेख, जाकीरहुसेन डोका, जाकीर सगरी, आदी. उपस्थित होते.