‘शिकारा’ हिरो आदिल खानचे जिम लुकने चाहते हैराण, वरूण धवन, ‘टायगर’च्या बॉडीला पण देतोय ‘टक्कर’

विधू विनोद चोप्राचा  चित्रपट “शिकारा” ह्या वर्षीच फेब्रुवारीला रिलीज झाला होती,चित्रपटाची कहाणी काश्मिरी पंडित विषयी होती, या चित्रपटात आदिल खान आणि सादिया खतीब मुख्य भूमिकेत होते, दोघे मुख्य कलाकारच्या भूमिकेत दिसले आणि त्याची प्रशंसाही खूप झाली.

रेडिओ जॉकी राहिलेले आदिल खान ह्यांनी आपल्या पहिल्या चित्रपटातून कलाकार म्हणून एक उच्च स्तर बनविले आहे. आदिल खानला, विधू विनोद चोप्राने चित्रपटाचे ऑफर देण्या अगोदर ते देशातले ‘टॉप ५’ व प्रसिद्ध रेडिओ जॉकी होते जे “नसर” च्या नावाने प्रसिद्ध होते. शिकार चित्रपट मध्ये काश्मिरी पंडितच्या भूमिकेत एक साधारण नागरिकचच्या दिसले होते आणि लवकरच आदिल खान आपल्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा करणार आहे.

आदिल खान आपल्या हॉट जिम बॉडी आणि फिटनेस मुळे देशातल्या मुलींच्या मनावर आपली जागा केली आहे. पहा आदिल खानचे हॉट आणि सेक्सी जिम लुक,

https://www.instagram.com/p/B_MgzWqnsx6/

https://www.instagram.com/p/B_H5wKTHPyL/

https://www.instagram.com/p/CIciyRjnk_z/

https://www.instagram.com/p/CEV8SgQHMSe/

https://www.instagram.com/p/B_65EdqHU4-/

आदिल खानला गेमिंग आणि पेंटिंगची खूप आवड आहे, ज्याचे फोटोझ आणि व्हिडिओझ आदिल खान आपल्या सोसिअल मीडिया वर शेअर करत असतात.