Big9news Network
आज दि.15 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 438 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
आज मंगळवारी 15 जून रोजी ग्रामीण भागातील 438 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 261 पुरुष तर 177 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 411 आहे. यामध्ये 223 पुरुष तर 188 महिलांचा समावेश होतो. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 8897 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 8459 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.