Big9news Network
आज दि.16 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 330 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
आज मंगळवारी 16 जून रोजी ग्रामीण भागातील 330 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 207 पुरुष तर 123 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 451 आहे. यामध्ये 241 पुरुष तर 210 महिलांचा समावेश होतो. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 6769 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 6439 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Leave a Reply