Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

BIG 9 NEWS NETWORK

जनतेला वाहतुकीचे नियम शिकवणार्या आर टि ओ ॲाफीस परिसरातील नागरिकांना ट्राफीक जाम च्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.आर टि ओ ॲाफीस मध्ये कार्यालयीन वेळेत येनारी वाहनांची वर्दळ व जड वाहने जागा मिळेल तिथे पार्क करीत आसतात. त्यामुळे परिसरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पे पार्किंग किंवा सम – विषम दिवसांसाठी पार्किंग असा लवकरात लवकर समस्येवर तोडगा काढण्यात यावा नाहीतर मोठे जन आंदोलन उभे करण्याच येईल यासाठी कबीरा सोशल फाउंडेशन तर्फे परिवहन अधिक्रमण संजय डोळे ,सोलापुर महानगर पालिका व वाहतुक शाखा,सोलापुर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सत्यजित वाघमोडे,रत्नदिप रणदिवे,अनुप गायकवाड,स्वप्नील चव्हाण,कमलेश भालेराव,शशांक जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *