Month: September 2020

  • ग्रामीण सोलापुरातील नवे 434 ‘पॉझिटिव्ह’ या भागातील

    ग्रामीण सोलापुरातील नवे 434 ‘पॉझिटिव्ह’ या भागातील

    सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज शुक्रवारी दि.25 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 434 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 257 पुरुष तर 177 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 314 आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची…

  • सोलापूर | आज 68 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

    सोलापूर | आज 68 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

    सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आज 614 टेस्टिंग अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 68 जण बाधित असल्याचे आढळून आले आहे.टेस्टिंग कमी असल्याने पॉझिटिव्ह रिपोर्ट कमी येत असल्याचं दिसून येत आहे. परंतु साधारणपणे पाचशेच्या वर टेस्टिंग गेल्यास संसर्गित व्यक्तींची संख्या जास्त दिसून येतेय. सोलापूर शहर हद्दीत आज शुक्रवारी दि.25 सप्टेंबर रोजी…

  • मोठी बातमी | सोलापूरमध्ये ‘रेमडेसिव्हिर’चा पुरेसा साठा ; या ठिकाणी..

    मोठी बातमी | सोलापूरमध्ये ‘रेमडेसिव्हिर’चा पुरेसा साठा ; या ठिकाणी..

    सोलापूर, दि. 24: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब इंजेक्शनचा साठा मर्यादित असला, तरी तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. या वितरकांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. वितरणामध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी संबं‍धितावर कारवाई करणार असल्याचे  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.             कोरोनाबाधितावर उपचार करताना रुग्णांचे नातेवाईकच डॉक्टर किंवा  रुग्णालयांना रेमडेसिव्हिर किंवा टॉसिलिझुमॅब इंजेक्शन देण्याबाबत आग्रह…

  • ग्रामीण | एकाच दिवशी 503 ‘कोरोनाबाधित’ या भागातील…

    ग्रामीण | एकाच दिवशी 503 ‘कोरोनाबाधित’ या भागातील…

    सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज गुरूवारी दि.24 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 503 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 318 पुरुष तर 185 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 355 आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याची…

  • सोलापूर | ‘या’ शहरी भागातील 54 पॉझिटिव्ह तर मृत्यू…

    सोलापूर | ‘या’ शहरी भागातील 54 पॉझिटिव्ह तर मृत्यू…

    MH13 News Network सोलापूर शहरात आज गुरूवारी दि.24 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 54 रुग्ण आढळले असून यामध्ये 30 पुरुष तर 14 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 30 इतकी आहे. आज गुरूवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 523 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 469 निगेटीव्ह आहेत. आज पुन्हा 2 जणांचा…

  • मराठा आरक्षण | 10 ऑक्टोबरला होणार महाराष्ट्र बंद …वाचा

    मराठा आरक्षण | 10 ऑक्टोबरला होणार महाराष्ट्र बंद …वाचा

    मराठा आरक्षणात स्थगिती मिळाल्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज (बुधवार दि.23) राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद झाली. गोलमेज मराठा नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते .10 ऑक्टोंबर ला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी यापुढे ‘थोबाड फोडो’ आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा गोलमेज परिषदेत मराठा समन्वयक समितीचे…

  • अखेर… सुनील कामाठीला अटक ; 26 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

    अखेर… सुनील कामाठीला अटक ; 26 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

    सोलापूरातील अशोक चौकात भागातील एका इमारतीमध्ये अवैधरित्या मटका बुकीचा व्यवसाय चालविणारा भाजपचा नगरसेवक सुनिल कामाठी यास पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मालमत्तेची माहिती घेऊन जप्तीच्या अनुषंगाने कारवाई सुरु केली होती. गुप्तहेरांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथक आंध्र प्रदेशात पोहचले. त्याची कूणकूण लागताच विजयवाडा येथून हैदराबादकडे पळून जाताना पोलिसांनी…

  • सोलापूर | ग्रामीण भागात नवे 454 ‘पॉझिटिव्ह ‘;या भागातील

    सोलापूर | ग्रामीण भागात नवे 454 ‘पॉझिटिव्ह ‘;या भागातील

    सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज बुधवारी दि.23 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 454 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 249 पुरुष तर 155 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 404 आहे. आज 16 जणांचा मृत्यू झाल्याची…

  • तंबाखूमुक्त शाळा | विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाबरोबरच व्यसनमुक्तीचेही संस्कार  – शुभांगी लाड

    तंबाखूमुक्त शाळा | विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाबरोबरच व्यसनमुक्तीचेही संस्कार – शुभांगी लाड

    तंबाखूमुक्त शाळा विषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न महाराष्ट्र शासन व सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून त्याला साथ देण्यासाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच व्यसनमुक्तीचेही संस्कार देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ऑनलाईन कार्यशाळेत सलाम मुंबई फाउंडेशनच्या सोलापूर जिल्हा समन्वयक शुभांगी लाड यांनी केले. त्या माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक केंद्रातील प्राथमिक…

  • आरक्षणाला स्थगिती म्हणजे मराठा ‘समाजा’वर अन्याय- डॉ. श्रीमंत कोकाटे

    आरक्षणाला स्थगिती म्हणजे मराठा ‘समाजा’वर अन्याय- डॉ. श्रीमंत कोकाटे

    मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने सिद्ध केल्यानंतरच महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले होते जे उच्च न्यायालयाने वैद्य ठरवले परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यास स्थगिती देऊन पाच न्यायाधीशांच्या घटना पीठाकडे पाठवले त्यामुळे मराठा समाजावर अन्याय झाल्याची सडेतोड प्रतिक्रिया इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी दिली. जर महाराष्ट्र सरकार व केंद्र…