Day: October 9, 2020
-
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना करा :उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत
सोलापूर, दि.9 : विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा. एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासंदर्भात विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज केल्या. श्री.सामंत यांनी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन वॉर रूमची पाहणी केली, त्यानंतर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रारंभी कुलगुरू डॉ.…
-
आज ग्रामीण भागात 216 पॉझिटिव्ह ‘या’ भागातील
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज शुक्रवारी दि.9 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 216 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 141 पुरुष तर 75 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 434 आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याची…
-
शहर परिसरात आढळले 79 पॉझिटिव्ह ‘या’ परिसरातील…
सोलापूर शहरात आज शुक्रवारी दि.9 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 79 रुग्ण आढळले असून यामध्ये 45 पुरुष तर 34 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 61 इतकी आहे. आज शुक्रवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 631 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 552 निगेटीव्ह आहेत. आज 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची…
-
विद्यापीठ आवारात अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवा
सोलापूर – सोलापूर विद्यापीठास राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी शिवसेनेने आक्रमक आंदोलने केली आहेत, आता या विदयापीठात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशा आशयाच्या मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने राज्याचे उच्चशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांना देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, नगरसेवक अमोल…
-
ममता बॅनर्जी निषेधार्थ भाजपा युवा मोर्चाने केली निदर्शने
भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कोलकत्यामध्ये भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.तेजस्वी सूर्या यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून रॉकेल बॉम्ब टाकले.अश्रू धूराचाही वापर केला गेला.त्याच्या निषेधार्थ ममता बॅनर्जीच्या हुकूमशाहीचा भारतीय जनता युवामोर्चा सोलापूरच्या वतीने हुतात्मा पुतळ्या जवळ निषेध करण्यात आला . यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला. याप्रसंगी संघटन सरचिटणीस सागर अतनुरे,संदीप जाधव,अक्षय अंजिखाने,समर्थ बंडे,यतीराज…
-
अभिमानास्पद | भोसे- करकंबची कन्या करतेय, ‘या’ जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा
भोसे करकंबची कन्या करतेय मुंबईच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा डॉ.नम्रता जयवंत तळेकर करतेय मागील ४ महिन्यापासून कोव्हीड रुग्णांची अविरत सेवा.. प्रतिनिधी | करकंब कोरोना विषाणूने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला असून, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून, कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर, परिचारिका व इतरजण अहोरात्र काम करत आहेत. अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी…
-
अवलिया | पोलीस भरतीसाठी देतोय धडे ; ‘ना नफा ना तोटा’ चालवतोय अकॅडमी
युवकांच्या उज्जवल भविष्यासाठी धावून आला ‘अजय’ पोलीस भरतीची तयारी करणार्यांना देतोय धडे ‘नफा ना तोटा’ या तत्वावर चालते अकॅडमी सोलापूर : हल्लीच्या तरुणाईला खाकी वर्दीचं प्रचंड आकर्षण आहे. पोलीस भरती होऊन गृहखात्यात सेवा बजावावी, यासाठी तरुण स्वप्न पाहत असतात. लाखो तरुण प्रचंड मेहनत घेतात. पोलीस भरतीमधील वाढती स्पर्धा लक्षात घेता अनेक शारीरिक चाचणी आणि लेखी…