Day: January 24, 2021

  • Breaking सोलापूर |मार्केटयार्ड समोर इनोव्हाच्या धडकेने दोघांचा बळी

    Breaking सोलापूर |मार्केटयार्ड समोर इनोव्हाच्या धडकेने दोघांचा बळी

    महेश हणमे /9890440480 सोलापूर हैदराबाद रोडवर मार्केट यार्ड पोलीस चौकी शेजारी असलेल्या एका गॅरेजमध्ये काम करत असलेल्या एका मेकॅनिकचा भरधाव वेगाने जाणाऱ्या ईनोवा गाडीने बळी घेतला.ही दुर्दैवी घटना आज रविवारी साधारण सव्वाचारच्या सुमारास घडली. मृत्यूचा सापळा बनलेल्या या चौकात नेहमीच अपघात होत असल्याने ही मालिका कधी खंडित होणार याकडे सोलापूरकर यांचे लक्ष लागून राहिले आहे.…

  • पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही उपोषण होणारच

    पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही उपोषण होणारच

    विक्रम ढोणे यांची माहिती; अहिल्यादेवींच्या स्मारकप्रश्नी आजपासून आंदोलन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकासंदर्भात राज्य शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ सोमवार, दि. 25 जानेवारीपासून बेमुदत उपोषण होणार आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असलीतरी आमचे उपोषण होणार असल्याचे धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितले. सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींचे स्मारक हे शासकीय निधीतून झाले…

  • हे आहे महत्त्वाचे ! RBI ने दिलं स्पष्टीकरण ; जुन्या 5,10,100च्या नोटा…

    हे आहे महत्त्वाचे ! RBI ने दिलं स्पष्टीकरण ; जुन्या 5,10,100च्या नोटा…

    गेल्या काही दिवसांपासून 100 रुपयांच्या जुन्या नोटा संबंधित एक बातमी झळकत आहे. असे म्हटले जात आहे की येत्या महिन्यापासून जुन्या (100, 10 आणि 5 रुपयांच्या) नोटांचे चलन थांबेल. तथापि, ही एक बातमी आहे जी थेट आपल्यावर परिणाम करू शकते. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण जेव्हा या विषयावर रिझर्व्ह बँकेशी चर्चा केली गेली तेव्हा…

  • पोलिसांची कारवाई | अक्कलकोट येथे 6 लाखांचा गांजा जप्त

    पोलिसांची कारवाई | अक्कलकोट येथे 6 लाखांचा गांजा जप्त

    श्रीमती तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा पदभार स्विकारले नंतर अवैद्य व्यवसायवर कारवाईची विशेश मोहीम अंतर्गत श्रीमती तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, [उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संतोष गायकवाड, अक्कलकोट विभाग, अक्कलकोट यांचे मार्गदर्शनाखाली काल दिनांक 23/01/2021 रोजी पोनि श्री जाधव, सपोनि राठोड, पोहेका/78 राम…

  • ग्रामीण | अठ्ठावीस पॉझिटिव्ह; तर एक जणांचा मृत्यू…

    ग्रामीण | अठ्ठावीस पॉझिटिव्ह; तर एक जणांचा मृत्यू…

    MH13 News Network आज रविवारी दि. 24 जानेवारी रोजी ग्रामीण भागातील 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 17 पुरुष तर 11 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 45 आहे. यामध्ये पुरुष 28 तर 17 महिलांचा समावेश होतो . तर आज कोरोनामुळे 1 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज…

  • या आठवडी बाजारात दिल्या बनावट नोटा ; दोघे अटकेत

    या आठवडी बाजारात दिल्या बनावट नोटा ; दोघे अटकेत

    सोलापूर,दि.24 : बनावट नोटा देऊन फसवणूक करण्याचे प्रमाण सोलापूर जिल्ह्यात वाढले आहे. शेतकऱ्याला बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मोडनिंब येथे बनावट नोटा देऊन शेतकऱ्याची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोडनिंब येथील आठवडी बाजारात बनावट नोटा देऊन शेळ्या खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. या…

  • वल्याळ क्रीडांगणातील खुल्या व्यायामशाळेचा लोकार्पण

    वल्याळ क्रीडांगणातील खुल्या व्यायामशाळेचा लोकार्पण

    सोलापूर:- ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने हलक्या व्यायामाची गरज असते हे ओळखून प्रभाग ९चे धडाडीचे नगरसेवक श्री नागेश वल्याळ यांनी नगरसेवक निधीतून साडेचार लाख रुपयांचे व्यायाम साहित्य स्व.लिंगराज वल्याळ क्रीडांगणात बसविले त्याचा शुभारंभ माननीय महापौर सौ.श्रीकांचना यन्नम व स्मार्ट सिटीचे सीईओ श्री त्र्यंबक डेंगळे पाटील यांच्या शुभहस्ते प्रभागाच्या नगरसेविका सौ.रामेश्वरी बिर्रू,सौ.राधिका पोसा तसेच ज्येष्ठ नागरिक श्री…

  • सर्वसामान्य जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून त्यांचा विश्वास सार्थ करेन : सखाराम साठे

    सर्वसामान्य जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून त्यांचा विश्वास सार्थ करेन : सखाराम साठे

    गावातील तळागाळातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून माझ्यावर विश्वास दाखवून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे, या संधीचे सोने करून त्यांचा विश्वास सार्थ करेन, असे मत सखाराम साठे यांनी व्यक्त केले. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे सोलापूर जिल्हा सचिव सखाराम साठे (सर) मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.…

  • सोलापूर शहर | 11 पॉझिटिव्ह; तर एक जणांचा मृत्यू…

    सोलापूर शहर | 11 पॉझिटिव्ह; तर एक जणांचा मृत्यू…

    MH13 NEWS Network सोलापूर शहरात रविवारी दि. 24 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 11 रुग्ण आढळले असून यामध्ये 9 पुरुष तर 2 स्त्रियांचा समावेश आहे. आज रविवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1251 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1240 निगेटीव्ह तर 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 13…

  • ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी जयंत नारळीकर

    ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी जयंत नारळीकर

    नाशिक दि.२४ -नाशिक येथे होऊ घातलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने ज्येष्ठ विज्ञान लेखक यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेज मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रविवारी ( २४ जानेवारी) रोजी घोषणा केली. साहित्य महामंडळाची मागदर्शन निवड समितीची शनिवार पासून नाशिक शहरात सुरु होती यावेळी…