Month: March 2021
-

Breaking | सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह
देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट धोकादायक असल्याचा अहवाल नुकताच मिळालाय. या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील काही अभिनेते, दिग्गज नेते यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच आज संपूर्ण क्रिकेटविश्वासाठी मोठी बातमी आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. “मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. सर्वांनी काळजी घ्या” …
-

Breaking |राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी ;कडक नियम लागू..
रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना मुंबई दिनांक २६: राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक 28 मार्च 2021) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
-

पोलिसांच्या दडपशाहीने आंदोलन थांबणार नाही- कॉ.आडम मास्तर
सोलापूर दिनांक – संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने 26 मार्च ला दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले असून अजूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनास जाणीवपूर्वक कानाडोळा करत असून केंद्र सरकारच्या विरोधात तसेच सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण करून देशाला भांडवलदारांच्या हाती सुपूर्द करण्याचा घाट घातला आहे.लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून सरकार पोलिस यंत्रणा हाताशी धरून भारत बंद…
-

आदेश लागू | ग्रामीण भागातील शनिवार, रविवारी सर्व दुकाने पूर्णपणे बंद ; आठवडे बाजार बंद ,जिम,बार,मैदाने…
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज 25 मार्च रोजी नवीन सुधारित आदेश लागू केले आहेत. आज नव्याने काढलेला सुधारित आदेश हा आजपासूनच लागू केला जाणार आहे. हा आदेश 31 मार्चपर्यंत काढला आहे. 31 मार्चनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी या आदेशाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केलं आहे.…
-

कोरोना | शहरात नव्याने 217 ‘पॉझिटिव्ह’ ; कोरोनाने घेतला दोघांचा बळी
कोरोना संसर्गाची बाधा कमी होत आहे याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असताना विशेष म्हणजे लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे. राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सोलापूर शहरात आज गुरूवारी दि. 25 मार्च रोजी कोरोनाचे नवे 217 रुग्ण आढळले असून यामध्ये 121…
-

सोलापुरात चाळीस महिला रिक्षाचालक ; आता… मानसिकतेच्या पातळीवर बदलतंय
सोलापुरात चाळीस महिला रिक्षाचालक… सोलापूर खूप बदलतंय याच्या वेगवेगळ्या स्तरावर आता खाणाखुणा गडद होवू लागल्यात. कालपरवा पर्यंत दिवसाढवळ्या एकट्या दुकट्या महिलेने रिक्षाने प्रवास करणे देखील ‘दिव्य’ समजले जात होते. तिथे आज चाळीस महिला रिक्षाचालक शहरात प्रवाशांना इप्सित स्थळी सुखरूप आणि सुरक्षित सोडण्याची सेवा बजावीत आहेत. संसाराची बेरीज-वजाबाकीची गणितं सोडविताना रिक्षा चालविण्याची वेळ आली….अशी सहानुभूती मिळवणारी…
-

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा !
सोलापूर – शिवछत्रपतींचा विशाळगडरूपी असलेला अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुरावस्थेत आहे. गडावर 64 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडांवरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. छत्रपती शिवरायांच्या सुनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत…
-

मातंग एकता आंदोलन युवक जिल्हाध्यक्षपदी महेश लोंढे यांची निवड
मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी महेश भैरू लोंढे यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रमेश दादा बागवे व कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश दादा बागवे यांच्या हस्ते पुणे येथे नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ वाघमारे उपस्थित होते. महेश लोंढे हे सोलापूरच शहर युवक काँग्रेस सरचिटणीस…
-

कोरोना | शहरात नव्याने 153 ‘पॉझिटिव्ह’ ; कोरोनाने घेतला तिघांचा बळी
सोलापूर शहरात आज सोमवारी दि. 22 मार्च रोजी कोरोनाचे नवे 153 रुग्ण आढळले असून यामध्ये 89 पुरुष तर 64 स्त्रियांचा समावेश आहे. आज सोमवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1275 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1122 निगेटीव्ह तर 153 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 55 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या…
-

आरटीओकडून चार चाकी वाहन, रिक्षा चालकावर होणारा त्रास थांबवा
आम आदमी पार्टीच्या वतीने उपजिल्हाधिकार्यांना निवेदन वाहतूक पोलिसांतर्फे आणि आर.टी.ओ. चे अधिकारी कर्मचारी यांच्या तर्फे चार चाकी वाहन, रिक्षा मालकावर आणि चालकावर होत असलेल्या त्रासामुळे तीव्र निषेध नोंदवत निवासी उपजिल्हाधिकारी, आयुक्त (सो. म. पा.), पोलीस आयुक्त तसेच मा. पोलीस आयुक्त (ग्रामीण) यांना आम आदमी पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा व शहर हद्दीमध्ये…