Month: April 2021
-

बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन
बॉडीबिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं निधन झालं. जगदीश अवघ्या 34 वर्षाचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या जगदीशने गेल्या वर्षी बडोद्यात व्यायमशाळा सुरु केली होती. त्यानिमित्ताने तो बडोद्यात असायचा. गेल्या काही दिवसांपूर्वी जगदीशला कोरोनाची लागण झाली होती. अखेर त्याचं…
-

Heart Breaking | पत्रकार रोहित सरदाना यांचं निधन
Big9news Network बहुचर्चित आणि प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. नोएडा येथील मेट्रो हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या वार्तेने आज तक परिवारात मोठा धक्का बसला आहे. रोहित सरदाना यांनी आज तक या हिंदी प्रसारमाध्यमात काम केले होते. त्यांनी झी न्यूज…
-

सव्वा पाच लाख नागरिकांना मिळणार मोफत धान्य
अन्नधान्य वितरण अधिकारी समिंदर यांची माहिती सोलापूर: राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पिवळ्या आणि केशरी कार्डधारकांना मोफत गहू आणि तांदूळ वितरण करण्यास शहरातील चार परिमंडळात सुरूवात झाली आहे. या निर्णयानुसार शहरातील सुमारे सव्वा पाच लाख नागरिकांना 2700 टन धान्य मोफत वितरण केले जाणार आहे, असे अन्न धान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी सांगितले. स्वस्त धान्य दुकाने…
-

‘पॉझिटिव्ह’ आहात का ..! वाचा डॉ. दांपत्याने शेअर केला अनुभव
महेश हणमे /9890440480 दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. सोलापूर शहर परिसरातील आजपर्यंत 2 लाख 10 हजार 21 जणांनी कोरोना वर मात केली. वेळेवर घेतलेले उपचार ,सकारात्मक मानसिकता, योग्य आहार यामुळे अनेक जण बरे झाले. शहरातील एका डॉक्टर पती-पत्नीने, योग्य मॅनेजमेंट करून कुटुंबातील सर्वांची यातून सुटका केली.…
-

‘ब्रेक दि चेन’अंतर्गत १५ मे पर्यंत निर्बंध आदेश जारी
मुंबई, दि २९ : राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून यापूर्वी जारी करण्यात आलेले निर्बंध आता १५ मे पर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व…
-

धक्कादायक | आज ग्रामीण भागात तब्बल 2041 कोरोना पॉझिटिव्ह; तर 21 जणांचा मृत्यू-
आज दि.29 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 2041 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. एकाच दिवशी 21 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली. आज गुरुवारी 29 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 2041 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 1216 पुरुष तर 825 महिलांचा समावेश होतो. आज बरे…
-

दिलासा ! एकाच दिवशी 437 झाले बरे तर नवे पॉझिटिव्ह…
सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे आज एकाच दिवशी 181 जणांची नोंद घेण्यात आली दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 437 जण बरे झाले परंतु मृत्यूचे थैमान थांबत नसून वीस जणांचा बळी या महामारीने घेतला आहे. लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा…
-

पंढरपूर पोटनिवडणूक | मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी कोरोना चाचणी करणे बंधनकारक पंढरपूर, दि. २८ : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणूकीसाठी 3, 40,889 मतदारांपैकी 2,24068 मतदारांनी मतदान केले आहे. विधानसभा मतदारसंघात 65.73 टक्के मतदान झाले असून, मतमोजणीसाठी 118 अधिकारी , कर्मचारी व मदतनीस यांची नियुक्ती केली असल्याची…
-

‘सिव्हिल’चे अस्थायी डॉक्टर जाणार सामूहिक रजेवर
सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात( सिव्हिल हॉस्पिटल)30 डॉक्टरचे अस्थायी स्वरूपात अध्यापन रुग्णसेवेचे काम करत आहेत. शासकीय सेवेत कायम करण्याचा मागणीसाठी गुरुवार 29 एप्रिलपासून सामूहिक रजेवर जाणार आहेत. महाराष्ट्रातील एकूण 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुमारे 450 विभागीय निवड मंडळामार्फत नियुक्त असलेले सहाय्यक प्राध्यापक अस्थायी स्वरूपात कार्यरत आहेत. डॉक्टरांनी शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी 15 एप्रिल…
-

‘तो’ व्हायरल व्हिडिओ | इंजेक्शन देऊन मला जीवे मारतील ; हॉस्पिटल प्रशासनाने मांडली बाजू ; वाचा सविस्तर
Big9news Network महेश हणमे /9890440480 सोलापूर शहरातील डफरीन चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी आपल्याला इंजेक्शन देऊन मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महेश कदम नावाच्या रुग्णाने केला आहे. या रुग्णाचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झालाय. यावर रुग्णालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले. एका महिलेचा विनयभंग करून, हा कोरोना रुग्ण पळाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.…