Day: April 12, 2021
-
काँग्रेसच्या वतीने गरजू कोरोना रुग्ण, नातेवाईकांसाठी सहाय्यता केंद्र ; हे आहेत नंबर
सोलापूर – कोरोना संसर्गजन्य आजाराविषयी जनजागरण करुण गरजु कोरोना रुग्ननांना वैद्यकीय सोयी सुविधा पुरविण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरोना सहाय्यता केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माहिती देताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की कोरोनाने थैमान घातले असुन राज्यातील सद्याची परिस्थिती भयावह आहे. रुग्नसंख्या झपाट्याने वाढत असुन रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत, ऑक्सीजन, रेमडीसीवार इंजेक्शनचा…
-
राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
बारावीची परीक्षा मे अखेरीस तर १० वीची परीक्षा जूनमध्ये घेण्याबाबतचे नियोजन आणि परिपूर्ण तयारी करावी- मुख्यमंत्री मुंबई दिनांक १२: राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये निर्माण झालेले तणावाचे वातावरण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता…
-
अत्यावश्यक सेवा सोडून कोणतेही दुकाने सुरू होणार नाहीत ;अन्यथा कारवाई अटळ
महेश हणमे /9890440480 कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद…
-
आज बिगर अत्यावश्यक दुकाने उघडू नयेत ; व्यापारी संघटनेचे आवाहन
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज व ऍग्रीकल्चर सोमवार दि १२.०४.२०२१ रोजी बिगर अत्यावश्यक (Non Essential वस्तूची) दुकाने न उघडण्याबाबत सोलापूर चेंबरचे आवाहन… प्रति,सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व संलग्न संघटना पदाधिकारी व व्यापारी बंधू,मा.मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आज रविवार दि. ११.०४.२०२१ झालेल्या त्यांच्या टास्क फोर्सच्या मिटिंगमद्धे सर्व बाबींचा उहापोह करण्यात आला. नंतर मुख्यमंत्री महोदय याबाबतचा…