Day: April 22, 2021

  • मामा येणार कामाला ! आजपासून कोरोना उपाययोजनेसाठी ‘ॲक्शन प्लॅन’

    मामा येणार कामाला ! आजपासून कोरोना उपाययोजनेसाठी ‘ॲक्शन प्लॅन’

    सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबतचा आढावा घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्यापासून तीन दिवस सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आढावा बैठका घेणार आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात सर्वत्र लागू होती. त्यामुळे कोविडबाबत बैठका घेण्यावर आणि उपाययोजनांचे निर्णय घेण्याबाबत अडचण निर्माण होत होती. त्यामुळे पालकमंत्री भरणे यांच्या कार्यालयाकडून मतदान झाल्यानंतर कोविड बाबत बैठका घेण्यास,…

  • आज ग्रामीण भागात नवे कोरोना बाधित 1178; तर 19 जणांचा मृत्यू

    आज ग्रामीण भागात नवे कोरोना बाधित 1178; तर 19 जणांचा मृत्यू

    Big9news Network आज दि.22 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1178 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. एकाच दिवशी 19 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली. आज गुरुवारी 22 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 1178 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 719 पुरुष तर 459 महिलांचा समावेश होतो.…

  • जिल्ह्यातील ‘या’ लाभार्थ्यांना मोफत धान्य :जिल्हाधिकारी

    जिल्ह्यातील ‘या’ लाभार्थ्यांना मोफत धान्य :जिल्हाधिकारी

    सोलापूर, दि. 22 : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदी व रात्री संचारबंदी लागू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेतील आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिना मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना गहू आणि तांदळाचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. राष्ट्रीय…

  • लॉकडाऊन| खासगी बसने प्रवास करताना ‘या’ आहेत अटी ; नियम मोडल्यास..

    लॉकडाऊन| खासगी बसने प्रवास करताना ‘या’ आहेत अटी ; नियम मोडल्यास..

    Big9news Network राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आज रात्री आठ पासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत .या पार्श्वभूमीवर पुन्हा जिल्हा बंदी करण्यात आली असून सर्वसामान्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनापरवाना प्रवास करता येणार नाही. बसगाड्या वगळता इतर खासगी प्रवासी वाहतूक केवळ आपत्कालीन सेवेसाठी वा वैध कारणांसाठी वापरता येणार. त्यासाठी ड्रायव्हरसह प्रवासी आसनक्षमतेच्या पन्नास टक्के…

  • राज्यात आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन,जिल्हाबंदी ;आदेश लागू

    राज्यात आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन,जिल्हाबंदी ;आदेश लागू

      राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यातच धक्कादायक बाब म्हणजे या संसर्गामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाय योजना करणे गरजेचे आहे. यावर सर्वपक्षीय नेतेमंडळींनी पाठिंबा दिला होता.त्यामुळे ‘ब्रेक द चेन'(Break The chain ) या नावाने 14 एप्रिलच्या रात्रीपासून निर्बंध लागू करण्यात आले होते. दरम्यान, निर्बंध लागू करण्यात आलेले…