Big9news Network
आज दि.22 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1178 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
एकाच दिवशी 19 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.
आज गुरुवारी 22 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 1178 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 719 पुरुष तर 459 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 723 आहे. यामध्ये 445 पुरुष तर 278 महिलांचा समावेश होतो. आज 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 6352 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 5174 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.