Day: May 12, 2021
-
परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदानासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे. तथापि, काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत आहेत, अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहेत. परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर…
-
विधानसभेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य समाधान अवताडे यांना उपाध्यक्षांकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ
विधानसभेचे सदस्य भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर या विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या विधानसभा सदस्यांच्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले नवनिर्वाचित विधानसभा सदस्य समाधान महादेव अवताडे यांनी आज विधान भवन, मुंबई येथे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचेकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभास विधानसभेचे सदस्य आशिष शेलार, कॅप्ट. आर.…
-
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्त्वपूर्ण निर्णय; जाणून घ्या
Big9news Network उद्योग विभाग राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट उद्योगांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सद्यस्थितीत महाराष्ट्रासह संपूर्ण…
-
तर…कृषी पंप जोडणीसाठी धोरणामध्ये बदल करू – उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
Big9news Network वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्र वा अन्य केंद्रांपासून ६०० मीटरपेक्षा दूर असलेल्या कृषी ग्राहकांनाही नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरणातील तरतूदी, कुसूम योजना आणि वीज कायदा २००३ मधील तरतूदी लक्षात घेऊन वीज जोडणी देण्यासाठी धोरणात्मक बदल करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सांगितले. कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा त्यांनी…
-
राज्यात १५ दिवसात युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा – कृषीमंत्री दादाजी भुसे
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे. येत्या १५ दिवसांमध्ये त्याची कार्यवाही पूर्ण करावी. संघभावनेने काम करून खरीपासाठी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज…
-
लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
Big9news Network कोविड-19 संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोविड प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोगशास्त्र विभागाने कोविड उपचारांकरिता लहान मुलांसाठी विशेष कक्ष तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याबाबतची माहिती त्वरित पाठवावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले. मंत्री…
-
राज्यात 31 मेपर्यंत कठोर निर्बंध; वरिष्ठ पातळीवर निर्णय
Big9news Network देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन(Lockdown ) लावण्यात आलाय. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. वाढणाऱ्या विशेष म्हणजे ग्रामीण भागात वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येतोय. अनेक ठिकाणी रेमिडीसिवर, ऑक्सिजनची, व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. सद्यस्थितीत ११ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण…