Day: July 4, 2021
-
ठाकरे सरकारने मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न केला – सभागृह नेते शिवानंद पाटील
BIG 9 NEWS सोलापुर – रविवारी सोलापुर शहरात मराठा आक्रोश मोर्चा होता. त्यापार्शवभूमीवर सोलापुर शहर जिल्ह्यामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून बैठकांचे नियोजन सुरू होते. आ.नरेंद्र पाटील व मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक राम जाधव व किरण पवार यांनी सर्व पक्षीय नगरसेवकांना सहभागी व्हावे अशी विनंती लेखी पत्राद्वारे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनाही सांगितले…
-
मराठा आक्रोश मोर्चासाठी सतर्कता ; तगडा बंदोबस्त
Big9News Network आज रविवारी 4 जुलै रोजी होणाऱ्या मराठा आक्रोश मोर्चा च्या बंदोबस्तासाठी छत्रपती संभाजी राजे चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरास छावणीचे स्वरूप आले आहे. ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आलेले असून, शहराकडे येणाऱ्या रस्त्याची नाकेबंदी करण्यात आलेली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रविवारी संपूर्ण संचारबंदी जाहीर करण्यात आली असून पुणे उस्मानाबाद…
-
ब्रेकिंग | मराठा मोर्चाला कुठलीही परवानगी नाही- पोलीस आयुक्त शिंदे
आज रविवारी 4 जुलै रोजी छत्रपती संभाजी राजे चौक इथून निघणार्या मराठा आक्रोश मोर्चास कुठलीही परवानगी दिलेली नाही. सोशल मीडियावर फिरणारे मेसेज धादांत खोटे आहेत अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे.