Day: July 29, 2021
-

सोलापूरच्या विकासासाठी नारायण राणे करणार मदत
Big9news Network कोरोना जागतिक महामारीचा फटका सबंध उद्योग विश्वाला बसला आहे. याचाच परिणाम सोलापुरातील टेक्सटाईल व गारमेंट उद्योगाला झाला असल्याने सोलापुरातील उद्योजक कामगार हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापुरात नावारूपास येणाऱ्या टेक्सटाइल व गारमेंट उद्योगाला कोरोना महामारीतून बाहेर काढत वस्त्रोद्योगास पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण…
-

पूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान 50 -टक्केरक्कम तातडीने मिळावी
BIG 9 NEWS NETWORK विमा कंपन्यांना निर्देश देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती. मुंबई दिनांक २९ : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…
-

उद्या सोलापुरात ‘या’ केंद्रात होणार लसीकरण…
Big9news Network कोरोना रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक असून सोलापुरात उद्या खालील लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
-

आता..सुरू पाहणी CEO विना | स्मार्ट सिटीच्या कामाची महापौर, सभागृहनेते, आयुक्त…
Big9news Network स्मार्टसीटीच्या माध्यमातून सुरू असलेले सिद्धेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम, लक्ष्मीमार्केट येथील सुरू असलेले काम आणि पार्क स्टेडियमच्या कामाची पाहणी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, आयुक्त पी.शिवशंकर, यांनी केली. लक्ष्मी मार्केट येथील सुरू असलेल्या कामाची पाहणी करत असताना नागरिकांनी आपल्या येत असलेल्या समस्या महापौरांसमोर मांडल्या येत्या काळात लवकरच समस्या मिटिंग घेऊन…
-

आज जिल्ह्यात कोठेही लसीकरण नाही
Big9news Network लसीचा साठा संपल्याने जिल्ह्यात गुरुवार, दि. २९ जुलै रोजी कोठेही लसीकरण होणार नाही, असे आरोग्य विभागाने कळविले आहे. जिल्ह्यासाठी दोन दिवसांपूर्वी आलेली लस संपली आहे. आरोग्य उपसंचालकांकडे आणखी लसीची मागणी करण्यात आली आहे. मनपा आरोग्य विभागानेही याबाबत सूचना जारी केली आहे. बुधवारी विडी कारखान्यांना सुट्टी असल्याने लसीकरण सत्र आवश्यक होते, असे मत अनेक कामगारांनी…