Day: August 31, 2021
-
सोलापूर | बुधवारी ‘या’ केंद्रावर होणार लसीकरण
Big9news Network सोलापूरात या केंद्रावर होणार लसीकरण –
-
Big News |आता.. रुग्णालय असणार आगीच्या घटनांसाठी जबाबदार -डॉ.नितीन राऊत
आता रुग्णालय प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार विद्युत दोषांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी मुंबई, दि. ३१ – कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला…
-
सोलापूर |पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘या’ ठिकाणी झाल्या बदल्या
Big9news Network सोलापुरातील पोलीस अधिकारी यांच्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने नुकतेच बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब हरिश्चंद्र काकडे यांची बदली अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण अश्रुबा मिसाळ ,आर्थिक गुन्हे…
-
तिसरी लाट | मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोलापुरात दिल्या या सूचना
Big9news Network जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिल्या. श्री. वडेट्टीवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील कोरोना स्थिती, आश्रमशाळा, कायदा व सुव्यवस्था, चारा छावणी याबाबत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला…
-
Breaking | सरकार कोणत्याही सणाविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री ठाकरे
—
by
राज्य सरकार हे कोणत्याही सणाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की, केंद्रानेदेखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे.…
-
महापालिकेत स्थानिक स्वराज्य संस्था दिन साजरा
सोलापूर–सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दिनानिमित्त इंद्रभवन परिसरात आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या समवेत आयुक्त व उपमहापौर आणि अधिकारी यांनी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था निमित्ताने प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापालिकेतील गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपमहापौर राजेश…