Day: November 6, 2021
-
‘लेटर बॉम्ब’| बेकायदेशीर ‘चिमणी’ प्रकरणी सोलापुरातील डॉक्टरचा आत्महत्येचा इशारा
Big9 News Network सोलापुरातील विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सिद्धेश्वर साखर कारखान्याची को-जनरेशनची बेकायदेशीर बांधलेली चिमणी पडण्यासाठी सक्रीय प्रयत्न करणारे सोलापूर विचार मंचचे डॉ.संदीप आडके यांनी आठ तारखेला माझा मृत्यू होईल असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यांनी राहत्या घरी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी आठ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालखी मार्गाचे भूमिपूजन…