Year: 2022
-

मध्यवर्ती शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी शेखर फंड, उपाध्यक्षपदी अनिल मस्के
मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी शेखर फंड, उपाध्यक्षपदी अनिल मस्के सोलापूर – छत्रपती शिवाजी प्रशालेच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात नूतन पदाधिकारी निवडीची बैठक पार पडली. या बैठकीत हिंदू रक्षक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेखर फंड यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी अनिल मस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या छोटेखानी झालेल्या कार्यक्रमास माजी उपमहापौर नाना काळे,…
-

Breaking | आजपासून बेशिस्त वाहनांवर कारवाई ! जागेवर दंड न भरल्यास वाहन जप्त
Big9news Network शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर आता आजपासून (सोमवारी) विशेष मोहिमेतून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दिपक आर्वे यांनी त्यासंबंधीचे स्वतंत्र आदेश रविवारी काढले. परिवहन आयुक्तालयाने बेशिस्त वाहनांवरील दंडात्मक रकमेत मोठी वाढ केली आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हटके गांधीगिरी फंडा शोधून काढला. आधी प्रबोधन ,समुपदेशन आणि…
-

निराधार योजनेचे शिबिर प्रत्येक प्रभागात घ्यावीत- आ. प्रणिती शिंदे
Big9news Network 13 जानेवारी रोजी आ. प्रणिती शिंदे यांची संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना 21000 रुपयांच्या उत्पन्नाचा दाखला देण्यात यावे व योजनेतील इतर विविध अडचणी दुर करण्यात यावी याबाबत तहसिलदार अंजली मरोड यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये सोलापूर शहरामध्ये संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी मोठ्या प्रमाणात गोर-गरीब असून त्यांची जबाबदारी सांभाळणारे…
-

आता कोरोना लसीकरणला होणार ‘उमेद’ची मदत
Big9news Network जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्याची जोरदार तयारी जिल्हा प्रशासन करीत आहे. ज्यांनी एकही कोरोनाचा डोस घेतला नाही, अशांचे मनपरिवर्तन आणि त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी आता ‘उमेद अभियान’च्या स्वयंसहाय्यता महिला गटांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांना लोकांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी दिली असून येत्या १० दिवसात संपूर्ण जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करण्याचा संकल्प असून…
-

वीरशैव व्हीजनच्या सिद्ध सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Big9news Network वीरशैव व्हीजनतर्फे घेण्यात आलेल्या सिद्ध सजावट स्पर्धेला गतवर्षीप्रमाणे यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी दिली. कोरोनामुळे यंदाही ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेवर निर्बंध आले आहेत. अशावेळी घरबसल्या भक्तांना सिद्धेश्वरांची भक्ती करता यावी, त्यांचे जीवन चरित्र समजून घेता यावे, त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय व्हावा तसेच भक्तांच्या…
-

Corona positive | सोलापुरात एकाच दिवशी 477 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; शहर, ग्रामीण भागात…
Big9news Network शहर – 234 रुग्ण सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा एकाच दिवशी कोरोनाचे 234 रुग्ण आढळले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची…
-

मंत्री बाळासाहेब थोरात यांना सहकार महर्षी गणपतराव साठे जीवनगौरव पुरस्कार जाहीर
Big9news Network शेखर म्हेत्रे माढा प्रतिनिध पश्चिम महाराष्ट्राचे पहिले सहकार महर्षी व पहिल्या विधिमंडळाचे सदस्य माढ्याचे कै. सहकार महर्षी गणपतराव साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या नावाने दिला जाणारा सहकार महर्षी गणपतराव साठे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आज जाहीर करण्यात आला तशी माहिती सहकार महर्षी गणपतराव साठे सेवाभावी प्रतिष्ठानचे…
-

राज्य शासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
Big9News Network जिल्ह्यातील कोविड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या कोविडविषयक नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुढील आठवड्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती पाहून निर्बंधात बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले. विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा…
-

खतांचा सम्राट | पंढरपुरात जय किसान सम्राट डीएपी दाखल
Big9news Network पंढरपूर : दि.15 जानेवारी रोजी झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड (जय किसान) या कंपनीचा गोवा येथील सम्राट डीएपी (DAP) हे खत दाखल झाले आहे. झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड च्या गोवा येथील 3 वर्षा नंतर उत्पादित झालेले या कारखान्याचे पहिले रॅक पंढरपूर येथे दाखल झाले. या खताच्या स्वागतासाठी आयोजित समारंभात पंढरपूर तालुक्याचे कृषी अधिकारी श्री…
-

Breaking | स्कॉर्पिओ गाडी झाडाला धडकली ; सोलापूरचे तिघेजण जागीच ठार
Big9news Network आज रविवारी पहाटे साधारण पावणे चार च्या सुमारास सोलापुरातील तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. गाडी झाडाला धडकल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. सदर घटना ही सोलापूर विजयपूर रोडवर तेरामैल औराद परिसरात घडली. विजयपूर महामार्ग वरील तेरा मैल याठिकाणी पहाटे पावणे चारच्या सुमारास एम एच 13 झेड 9909 (MH 13 Z 9909) स्कॉर्पिओ गाडीतून औराद…