Year: 2022
-

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोरोना आढावा बैठकीत आरोग्यमंत्र्यांची मागणी…वाचा सविस्तर
Big9news Network पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या #कोविड आढावा बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील विविध मुद्यांबाबत माहिती दिली. कोविड प्रतिबंधात्मक #कोव्हॅक्सिन लसीच्या ४० लाख तर कोविशिल्ड लसीच्या ५० लाख मात्रांची केंद्र शासनाकडे मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. मुलांचे लसीकरण व वयोवृद्धांना बुस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन लस कमी पडत असल्याने वाढीव लसीच्या पुरवठ्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…
-

झोन 5 | दे दारू ..मद्यपी लिपिकाला आयुक्तांनी दाखवला घरचा रस्ता
Big9news Network मद्यपान करून महापालिकेच्या साधू वासवानी येथील विभागीय कार्यालयात गोंधळ घालणाऱ्या लिपिकाला आयुक्त पी. शिवशंकर यांनी निलंबित केले. एस. एन. गदलवालकर असे या लिपिकाचे नाव आहे. विभागीय कार्यलाय 5 येथे वरिष्ठ क्लर्क एस.एन. गदवालकर हे कार्यलायी वेळेत दारू पिऊन कार्यालयात गोंधळ घालत असताना त्या ठिकाणीची माहिती आयुक्त पि.शिवशंकर तसेच सामान्य प्रशासन विभागाला मिळाली. गदलवालकर…
-

उसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
Big9news Network सोलापुरातील बुधवार पेठ येथे पायी रस्ता ओलांडताना उसाच्या ट्रॅक्टरची धडक लागून ट्रॅक्टर खाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विजय रामचंद्र साबळे वय २८ (राहणार – जय मल्हार चौक,बुधवार पेठ) असे त्या तरुणाचे नाव आहे. पायी चालत जात असताना ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली त्यामुळे विजय यास बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल…
-

अरे देवा | दुर्दैवी..महापालिकेच्या नऊ शाळा भाड्याने देणे आहे
Big9news Network शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या शाळा, त्यांच्या इमारती आणि मैदान भाड्याने देण्यासाठी टेंडर निघाले आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने मनपाच्या बंद पडलेल्या नऊ शाळा 29 वर्षे 11 महिने या कालावधीकरिता भाडेतत्त्वावर देण्यासाठी इ निविदा प्रसिद्ध केलेली आहे. सदरची इ निविदा www.mahatenders.gov.in या महाराष्ट्र…
-

नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना मातृशोक
Big9News Network महापालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. बुधवार पेठ,थोरला राजवाडा मिलिंद नगर मधील रहिवासी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या मातोश्री श्रीमती फुलाबाई बाबुराव चंदनशिवे यांचा आकस्मित निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा मिलिंद नगर येथील राहत्या घरापासून सायंकाळी 4 वाजता निघणार असून जुना पुना नाका स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती…
-

महाराष्ट्रात आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत; पहा…
Big9News Network दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती. आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व…
-

महिला आणि बाल सशक्तीकरण योजनेसाठी ४५० कोटी रुपयांचा निधी – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Big9News Network महिला आणि बालविकास विभागामार्फत महिला आणि बालक सशक्तीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टक्के निधी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन विकास योजनेच्या वार्षिक निधीतून प्रतिवर्षी अंदाजे 450 कोटी रुपये महिला आणि बालविकास विभागाच्या विविध योजनांसाठी उपलब्ध होणार आहेत, असे महिला व बालविकास मंत्री…
-

जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढवावे, सुविधा तयार ठेवाव्या – मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Big9News Network गेल्या दोन दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होत आहे असे जे चित्र निर्माण होत आहे ते बरोबर नसून दैनंदिन रुग्णवाढ झपाट्याने होतच असून जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल असे सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सादरीकरणात सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यात वैद्यकीय…
-

लाच घेताना तलाठीला केले ‘ए.सी.बी.’ ने जेरबंद
Big9News Network शेतातील रस्ता वहिवाटी साठी खुला करून देण्यासाठी अर्जावर सुनावणी होऊन निकाल तुमच्या बाजूने लावून देतो म्हणून वीस हजाराची लाच मागितली त्यामुळे तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केले. समाधान बाळासाहेब काळे, वय ३३, वर्ष व्यवसाय नोकरी, पद तलाठी सज्जा खानापूर, तहसिल अक्कलकोट, रा समर्थ नगर, अक्कलकोट जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे…
-

मकर संक्रांत निमित्त सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमध्ये लसीकरण मोहीम
Big9news Network मकर संक्रांतीचे औचित्य साधून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थान मध्ये महिलांना दर्शनासाठी प्रवेश घेता यावे यासाठी बुधवारी श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आले. यात्रा काळात दोन्ही डोस घेतलेल्या महिला व विद्यार्थ्यांना मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला विद्यार्थिनींसह भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाप्रसंगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेस बिपिन पाटील…