Day: May 6, 2023
-
थायरॉईड असेल तर प्रेग्नन्सी राहण्यात अडचणी येऊ शकतात का?
Big9 News अनेक जणींना आजकाल तिशीच्या आतच थायरॉईडची समस्या निर्माण होताना दिसते. पाळी येण्यातली अनियमितता हे थायरॉईडचं प्रमुख लक्षण. पाळीमधल्या अनियमिततेमुळे अनेक मुलींच्या मनात थायरॉईडचा धसकाच बसतो, कारण मग पुढे प्रेगनन्सीचा विचार करताना कसं होणार हा प्रश्न त्यांना भेडसवायला लागतो. थायरॉईडची समस्या असताना प्रेगनन्सी प्लॅन करताना… तरुण मुलींना प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर,…
-
थायरॉईड ची समस्या हा रोग नाही,ती फक्त एक कमतरता आहे.
Big9 News भारतातील दर 10 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला थायरॉईडची समस्या आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात थायरॉइडचे 4.2 कोटी रुग्ण आहेत. गरोदर महिलांमध्ये आणि प्रसूतीनंतर पहिल्या 3 महिन्यांच्या कालावधीत थायरॉइडची समस्या 44.3% महिलांमध्ये आढळते. पण अनेक जणींना आजकाल तिशीच्या आतच थायरॉईडची समस्या निर्माण होताना दिसते. पाळी येण्यातली अनियमितता हे थायरॉईडचं प्रमुख लक्षण. पाळीमधल्या अनियमिततेमुळे अनेक मुलींच्या…
-
सिनेवंडर मॉल जवळ लागली भीषण आग ; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू
Big9 News ठाण्यातल्या सिनेवंडर मॉल जवळ असलेल्या ओरिअन बिजनेस पार्क मधल्या इमारतीत भीषण आग लागली आहें.आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहें. आगीची आत्ताची परिस्थिती काल संध्याकाळी सव्वाआठ वाजता या ठिकाणी आग लागली आहें.सिनेवंडर लगत असलेल्या बिल्डिंगलाही आग लागलेली आहे. आणि ही आग…
-
कुटुंबासह गावी पोहोचल्यानंतर सचिन तेंडुलकरने मातीच्या चुलीवर जेवण बनवलं, मग…
Big9 News sachin tendulkar : फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, सचिन तेंडूलकर आणि त्याची पत्नी, मुलगी एका गावात पोहोचले आहेत. तिथं जाऊन ते जेवण बनवत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सचिनला त्याची मुलगी आणि बायको कशा पद्धतीने मदत करीत आहेत हे पाहायला मिळत आहे. मुंबई : क्रिकेटचं ज्यावेळी नाव घेतलं जातं, त्यावेळी…
-
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून ८ हजारांहून अधिक रुग्णांना ६० कोटी ४८ लाखांची मदत
Big9 News मुंबई, दि.5 मे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या 10 महिन्यांत 8 हजार 192 रुग्णांना एकूण 60 कोटी 48 लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून जुलै महिन्यात 194 रुग्णांना…