Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 29 जण बरे झाले परंतु 1 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे.


सोलापूर शहरात आज रविवारी दि.20 जून रोजी कोरोनाचे नवे 7 रुग्ण आढळले असून यामध्ये 6 पुरुष तर 1 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 1033 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 842 निगेटिव्ह तर 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 29 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 1 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *