Big9news Network
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक असून सोलापुरात लसींचा वारंवार तुटवडा पडत आहे.
आज दि.22 जुलैच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 438 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
आज गुरुवारी 22 जुलै रोजी ग्रामीण भागातील 438 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 265 पुरुष तर 173 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 294 आहे. यामध्ये 160 पुरुष तर 134 महिलांचा समावेश होतो. आज 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 4571 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4133 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Leave a Reply