Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

आज दि.25 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1602 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

एकाच दिवशी 20 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.

आज रविवारी 25 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 1602 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 963 पुरुष तर 639 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1035 आहे. यामध्ये 636 पुरुष तर 399 महिलांचा समावेश होतो. आज 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 11705 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 10103 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *