Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9news Network

आज दि.2 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 608 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.

आज बुधवारी 2 जून रोजी ग्रामीण भागातील 608 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 333 पुरुष तर 275 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1078 आहे. यामध्ये 513 पुरुष तर 565 महिलांचा समावेश होतो. आज 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 9401 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 8793 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *