Big9news Network
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे लसीकरण. उद्या सोलापूर शहरातील या केंद्रावर लस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
गर्भवती स्त्रियांकरता लसींचे आयोजन करण्यात आले आहे