Breaking |यंदाचा आयपीएल सीजन रद्द

Big 9 News Network

आयपीएल मधील सहा खेळाडू बाधित झाले असल्याने यंदाची स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

ए.एन.आय वृत्त संस्थेची ही माहिती आहे.यंदाचा आयपीएलचा सिझन रद्द करण्यात आला आहे. आयपीएलमधील तीन खेळाडू व तीन स्टॉप पॉझिटिव्ह आढळून आल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला. कोलकता, चेन्नई, हैदराबादचे खेळाडू कोरोना बाधित असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशावर आलेल्या संकटाचा विचार करुन आयपीएल मालिका बंद करण्यात यावी अशी चर्चा सोशल मीडियावर होत होती