Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

सामाजिक कार्यकर्ते महादेव गंगाधर यलशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात ३११ रक्तदात्यांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले,या रक्तदान शिबिरास खा.जयसिद्धेश्वर महास्वामिजी,आ.विजयकुमार देशमुख (मालक), शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तमजी बरडे, सभागृह नेता शिवानंद पाटील,विरोधी पक्षनेते अमोल(बापू)शिंदे,कर्तव्यदक्ष नगरसेवक देवेंद्र (दादा) कोठे, विकासरत्न नगरसेवक किरण (मालक) देशमुख, शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत(दादा)धुत्तरगांवकर, पंचायत समिती सदस्य धानेश आचलरे, संभाजी आरमार संस्थापक-श्रीकांत डांगे,तात्या वाघमोडे,मा.नगरसेवक चंद्रकांत (आण्णा) रमणशेट्टी,मा.नगरसेवक केदारनाथ उंबरजे,नगरसेवक अविनाश पाटील,माजी विरोधी पक्षनेते रमेशजी होटकर,प्रकाश बिराजदार,सिद्धेश्र्वर आनंदकर, ज्ञानेश्वर कारभारी,मार्केट कमिटी संचालक शिवानंद पुजारी,सुरेश(मालक) हत्ती,महादेव जावळे, अमरनाथ बिराजदार, सिद्धाराम यलशेट्टी,धोंडप्पा मामा वग्गे,बंडप्पा इंडे सर , बसवराज रमणशेट्टी,सोमनाथ रगबले,सुभाष बिराजदार, परमेश्वर माळगे,विरेश उंबरजे,मल्लू चिवडशेट्टी,प्रवीन वाले, मारुती बगले,राजशेखर रोडगीकर, नागेश उंबरजे,गुरुनाथ जावळे,महेश ठेसे, महादेव लंगडे,बसवराज साखरे,प्रकाश जाधव,परमेश्रर रमणशेट्टी,विजयकुमार बिराजदार, गंगाधर झुरळे,भाऊकांत पारिख, सिद्धाराम नागशेट्टी, संतोष बंडगर,अशोक धप्पाधुळे,विठ्ठल कलाकते मयुर गवते,महेश कासट,विनोद कर्पेकर,गफार चांदा,श्रीशैल कुताटे, बसवराज यलशेट्टी,संदिप महाले,साईप्रसाद पाटील,लक्षमिकांत पाटिल, महेश जेऊर,शंकर बंडगर,विनोद बजाज, रोहीत मोदी,रवी माने, विनोद गडगे, सुनिल देवकर,सुरज अलकुंटे,आकाश माकाई, गणेश कुलकर्णी,शुभम सराटे आदि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या,सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव यलशेट्टी मित्र परिवारांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *