आदेश| उद्यापासून सोलापुरात अनलॉक ;पहा नियमावली

BIG 9 NEWS NETWORK

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणकामी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी आदेश व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी जारी केल्या आहेत.