Big9news Network
लोकनेते स्व सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त कंदलगाव येथे मुंजेश्वर टी हाऊस येथे साजरा करण्यात आला.
यावेळी प्रतिमाचे पुजन माजी आमदार व माजी मंत्री श्री सिद्धाराम म्हेत्रे च्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री सुरेश हसापुरे, श्री विलास गव्हाणे, सोसायटीचे चेअरमन श्री. आनंद कोले, हाॅटेल चे मालक श्री मुजंप्पा कोरे, राजकुमार कोरे, सरपंच रावसाहेब पाटील, शंकर कोरे, दयानंद कोरे, शिवराज कोरे, युवा नेते प्रशांत कोरे, समर्थ कोरे, समर्थ केदार कोरे, अर्जुन कोरे, अमिर शेख, दत्ता पवार, महेश म्हेत्रे, सजंय नानाजे सोमनाथ एरशिंगे, उमाकांत पाटील, पचुं पाटील, सतोंष शेठ कोरे, ओकांर पाटील, महेश पारशेटी, सजंय धुळे, जोतिबा देशमाने, सतोंष कोले, ओकांर कोले, केदार नानाजे, पपु व्हनमाने व हणमंत सलगरे, सजंय पोतदार, सजंय व्हनमाने, मायप्पा व्हनमाने, बबलु शेख, माजी सरपंच शरिफ शेख व प्रशांत कोरे मित्र परिवार कंदलगाव आदी जण उपस्थित होते.