MH 13 News Network
प्रभाग 3 (अ) चे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभागाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम वेगात सुरू आहे.आज माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भव्य रस्ता उद्घाटन शुभारंभ घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे
प्रभाग क्रमांक 3 अ चे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी महाराष्ट्र शासन सुवर्णजयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय अनुदानातून 30 लाखांचा रस्ता डांबरीकरण आणि फूटपाथ निर्माण करण्यास मंजुरी मिळवली आहे.
या विकासकामांचे भव्य उद्घाटन आज शनिवार दिनांक 25 डिसेंबर 2021 रोजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी , अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी , युवा नेते मनीष देशमुख , बिज्जू प्रधाने , शशिकांत थोरात , दीनानाथ धुळम , परशुराम संदुपटला आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
प्रभाग 3 मधील भवानी पेठ परिसरातील पठाण बाबा दर्गा येथे
सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
Leave a Reply