Big9news Network
आज दि.9 ऑगसच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 390 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
आज बुधवारी 9 ऑगस्ट रोजी ग्रामीण भागातील 390 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 222 पुरुष तर 168 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 512 आहे. यामध्ये 288 पुरुष तर 224 महिलांचा समावेश होतो. आज 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 8107 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 7714 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.