Big9news Network
लसीकरणासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करावी .नियोजित वेळेत लसीकरण केंद्रावर अवश्य उपस्थित रहावे .कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी लसीकरण केंद्रावर जाऊ नये व तात्काळ कोव्हिड चाचणी करून घ्यावी, चाचणीचा अहवाल येईपर्यंत लस घेण्याचे टाळावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
उद्या या खालील केंद्रावर लस उपलब्ध होणार आहे –