राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात रक्तसाठा अपुरा पडला होता. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यातून पुरेसा असा रक्त साठा उपलब्ध झालेला होता.
मात्र आता संपूर्ण राज्यभरात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक आहे.
Leave a Reply