Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9news Network

आज दि.29 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 342 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

आज मंगळवारी 29 जून रोजी ग्रामीण भागातील 342 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 202 पुरुष तर 140 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 280 आहे. यामध्ये 158 पुरुष तर 122 महिलांचा समावेश होतो. आज 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 10,133 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 9791 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *