Big9news Network
सोलापूर-हैदराबाद रोड येथील खान हॉटेल जवळ पायी चालत जात असणाऱ्या इसमास चारचाकी वाहन (क्रमांक AP28 DA 7091) या वाहनाने धडक दिली व रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुभाजकावर जाऊन आदळल्याने चारचाकी वाहन पलटी झाले आहे.
जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.
Leave a Reply