Category: प्रशासकीय
-
बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर
पुणे /प्रतिनिधी घरी एकटी असताना महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी एका युवकास पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सुनील अर्जुन दोडमनी असे जामीन मंजूर झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या वतीने ॲड. लखन सुभाष गायकवाड यांनी जामिनीचा अर्ज दाखल केला होता.ॲड. गायकवाड यांनी सदर संशयित…
-
सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..
राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे…
-
केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन
Big9 News केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे राज्यातील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. डॉ. संखे यांच्यासह यशस्वी उमेदवारांना त्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.’सारथी’ संस्थेच्या माध्यमातून या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनीही लक्षणीय आणि घवघवीत यश मिळवले…