Category: आरोग्य
- 
		 कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरणउदगीर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील बीएस. सी. (मानद) कृषी पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांमार्फत मौजे डिगोळ येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता २०२४-२५ अंतर्गत जनावरांच्या लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धनाच्या (केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना) यामध्ये गाय, म्हैस, शेळी गटातील पशुंना… 
- 
		 गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनाBig9 News राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीकाम, ओझी वाहणे व पैदाशीसाठी उपयुक्त नसलेले गोवंशीय बैल व वळू यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली आहे. परिणामी, कालांतराने शेती व दूध यासाठी अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या संख्येत वाढ होणार असल्याने या… 
- 
		 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज ३५६ तक्रारींचे निराकरणBig9 News पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात बोरिवली पश्चिम आर मध्य व आर उत्तर वॉर्ड येथे आज २७२९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकीच ३५६ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारीदेखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी… 
- 
		 महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियमात सुधारणाBig9 News महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, 2015 मध्ये कलम 11 च्या पोटकलम 3 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. याबाबत राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले असून त्यानुसार दहा वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे सदस्य असलेले असे दोन नामांकित सनदी लेखापाल… 
- 
		 रोमांच हर्ष… चित्तथरारक. लाठीकाठी… युद्ध कला मोफत प्रशिक्षण शिबिराची समारोप सांगता…— by Big News सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त दिनांक 14 मे ते 17 मे 2023 रोजी होम मैदान येथे मोफत लाठीकाठी युद्ध कला प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते, यामध्ये 75 शिबिरार्थीने सहभाग नोंदविला. आधी जिजाऊ घडली, तर अनेक शिवबा घडतील. अशा विचारांची आदर्श मनात बाळगून माताभगिनीं मोठ्या… 
- 
		 लव्ह जिहाद’विषयी हिंदू जागृत होण्याच्या भीतीने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध ! – अधिवक्त्या मणी मित्तल— by Big9 News लव्ह जिहाद’ या संवेदनशील विषयावर ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बनवणारे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे अभिनंदन केले पाहिजे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारने ‘द केरला स्टोरी’वर बंदी घातली. साम्यवादी आणि मुसलमानांचे तुष्टीकरण करणार्या या राज्य सरकारांना न्यायालयाने याविषयी फटकारल्यावरही हिंदूंच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला यांनी ठेच पोचवली. या राज्यात चित्रपटावर बंदी जरी घातली असली, तर… 
- 
		 सोलापूर शहरातील दूषित पाणीपुरवठा : मनसेच्या वतीने निषेध आंदोलनBig9 News आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुंभकर्णाच्या झोपी गेलेल्या निगरगट्ट महापालिका प्रशासनाला जागी करण्यासाठी सोलापूर शहरातील दूषित पाणीपुरवठा आठ दिवसाआड होणारा अवेळी पाणीपुरवठा आणि कमी दाबाने पाणी देऊन सोलापूर शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू करणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील विविध विषयाला धरून उपरोक्ष हार बनवून महापालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारास घालून… 
- 
		 जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना कार्यान्वितBig9 News सोलापूरातील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने *हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे* आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. अक्कलकोट शहरात नगर परिषद नगरपालिका मराठी शाळा माणिक पेठ येथे आपला दवाखान्याचे जिल्हास्तरीय उद्घाटन अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर होते तर प्रमुख उपस्थिती मुख्य… 
- 
		 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १०१ तक्रारींचे निराकरणBig9 News पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात कांदिवली येथील आर दक्षिण वॉर्ड येथे आज 1 हजार 355 तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच 101 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींचे देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक… 
- 
		 वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना ५ लाख रूपयांची तात्काळ मदतBig9 News चंद्रपूरच्या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्यासाठी वनामध्ये गेले असता वाघाने त्यांच्यावर जबरी हमला केला व त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोपचे यांच्या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वनविभागाने बोपचे यांच्या कुटूंबास… 
