MH13 News Network
सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 377 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
आज मंगळवारी 30 मार्च रोजी ग्रामीण भागातील 377 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 243 पुरुष तर 123 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 136 आहे. यामध्ये पुरुष 80 तर 56महिलांचा समावेश होतो .आज 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 4209 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3812 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.